Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: गणेश विसर्जनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत 540 आरोपींवर तडीपारची कारवाई : मुमक्का यांची माहिती

Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
चंद्रपूर जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था कायदा अबाधित राहावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन व का यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या 540 नागरिकांवर गणेश विसर्जनासाठी तडीपार करण्याची कारवाई केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us