आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ.श्री संजयजी पुराम यांच्या हस्ते आज दि.25 ऑगस्ट रोजी सालेकसा तहसील कार्यालयात शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.गत महिन्यात दरेकसा परिसरात आलेल्या पूर परिस्थितीत स्व. टिकेशचंद्र मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याची गंभीर दाखल घेत त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली होती ही आर्थिक मदत आज सालेकसा येथील तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ.संजयजी पुराम यांचा हस्ते स्व मडावी यांच