Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात संपन्न; सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर

Haveli, Pune | Sep 28, 2025
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकांसह 6 विषय, विषय पत्रिकेवर घेऊन 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. ही सभा कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्यावरील लक्ष्मी गार्डन येथे रविवारी (ता.28) सकाळी अकरा वाजता अभूतपूर्व गोंधळास सुरुवात झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us