उमरखेड तालुक्यातील चिंचोली (संगम) गावाचे एकूण क्षेत्रफळ ६२० हेक्टर असुन, एकुण लोकसंख्या सुमारे २५०० ते ३००० येते. सदर गावाची भौगोलिक स्थिति पहाता पश्चिमेस पैनगंगा नदी तर दक्षिणेस कयादु नदी वाहत असल्याकारणाने सततच्या उद्भवणान्या पुरस्तिथीला गावकर्यांना सामोरे जावे लागते. गावाला १८ ऑगस्ट रोजी पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी ढगफुटी अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदी पात्रात .....