आयुष गणेश कोमकरच्या खून प्रकरणी बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील 6 जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्याटोळी प्रमुख बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, स्वराज वाडेकरची आई आणि अमन पठाणला पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी यश सिद्धेश्वर पाटील (रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) आणि अमित पाटोळे (रा. नाना पेठ) यांना अटक केली होती.