मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत 8 सप्टेंबर रोजी सालेकसा तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कुणबी समाज व ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येत असून महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध