सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरण कडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित विज जोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान महावितरण च्या वतीने करण्यात आले आहे....