स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँक, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा लाड येथे जनसुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षपद प्रादेशिक संचालक, रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूर सचिन वाय. शेंडे यांनी भूषविले. या प्रसंगी उपमहाप्रबंधक, रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर अंजना श्यामनाथ, उपमहाप्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया अमरावती शशी रंजन, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला आशिष कुमार सिंह, उपमहाप्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया किसले कुमार तसेच जिल्हा व्यवस्थापक,