राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयामार्फत मोकाट कुत्र्यांसाठी तक्रार देण्यात आली होती परंतु कुत्र्यांचा हैदोस मात्र कायम आहे यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक राज्यात काही निर्बंध असतात वन्यप्रेमी जनता देखील ते सुद्धा राज्याची जनता आहे मोकाट कुत्र्यामुळे एखाद्याला चालला त्यामुळे नागरिकांना त्रास होतो इंजेक्शन घ्यावी लागतात न्यायालयाने वेळोवेळी काय निर्णय दिले त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.