सविंदणे (ता. शिरूर) येथील अष्टविनायक रस्त्यावर हायवा गाडी आणि टीपर गाडी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात हायवाचालकाचा मृत्यू झाला.मारुती अमृता गायकवाड (वय 65, रा.म्हसे बुद्रुक) यांचे अपघाती गुरुवारी (दि. 11)सायंकाळी सव्वापाच वाजता मंचर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.