नागरिकांच्या हितासाठी कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाची नामंजुरी असल्याची नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयात माहिती दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, नगरसेवक चंदन गावकर उपस्थित होते. काय म्हणाले नगराध्यक्ष चेतन चव्हाण पाहूया.