चंद्रपूर जिल्ह्यातील घुघूस येथे राजीव रतन चौकात प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात स्विमिंग पूल तयार झाला आहे या रस्त्याची दुरावस्था पाहून अनेकांचे हाल होत असून अनेक अपघात झाले आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 30 सप्टेंबरला काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात स्विमिंग पूल मध्ये आंदोलन करण्यात आले.