चंद्रपूर जिल्हा परिषद आवारात उमेद गणेश महोत्सवानिमित्त 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील महिलांनी शाडू माती पासून साकारलेला गणेश मूर्ती सजावटीची वस्तू तसेच गणेश डेकोरेशन ची विक्री जिल्हा परिषद करण्यात येत आहे महिलांच्या हात गुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने सरसमवस्थेचे आयोजन करण्यात आले आहे