भारतीय जनता पार्टीच्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी एडवोकेट अनिलराव माने चातारीकर यांची नियुक्ती पुसद जिल्हाध्यक्ष आरती ताई फुफाटे यांनी यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या शिफारशीने केली दिनांक 25 8 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे बाजार समितीचे व भाजपा नेते नितीन भुतडा, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब भट्टड व विवेक कन्नावार उदय देवसरकर यांनी सत्कार केला.