Download Now Banner

This browser does not support the video element.

उदगीर: लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची २५ हजार रुपयांची फसवणूक,उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Udgir, Latur | Sep 5, 2025
उदगीर शहरातील शेल्हाळ रोडवर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपींने २८ मे २०२४ ते १० जून २०२४ दरम्यान बचत खातेदारांने दिलेली २५ हजारांची रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केली बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र ज्ञानदेव जगताप यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवमूर्ती मजगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us