रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर आरोग्य केंद्रातील प्रसूती गृहाला भेट देऊन प्रसूती मातेस विचारपूस केली तसेच वसमत तालुका भेटी दरम्यान आंबा, सोन्ना , हट्टा येथे भेट देऊन PMJAY कॅम्प ची पाहणी केली 31 ऑगस्ट पर्यंत सर्व लाभार्थ्यांचे PMJAY कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजनी रमेश यांनी दिल्या.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश मीना,गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भगत विस्ताराधिकारी श्री कोकरे उपस्थित