हनुमान जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोर येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान मंदिरात विधिवत पुजारच्या करून यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध वस्तूंची खेळण्याची दुकाने थाटण्यात आली. हनुमान जयंती निमित्त हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.