ज्यादा पैशाची आम्ही दाखवून तुळजापूर येथे बनावट लिंक द्वारे १६ लाख ८५ हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात कालिदास लिंबाजी गवळी यांनी सायबर पोलिसात २३ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. अशी माहिती सायबर पोलिसांच्या वतीने २४ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.