Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सूचना व हरकतींची सुनावणी पूर्ण

Haveli, Pune | Sep 10, 2025
पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांची सुनावणी आज चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात पार पडली. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव तथा प्राधिकृत अधिकारी प्रविण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सुनावणी प्रक्रिया पार पडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us