काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विचाराचे आहे ते अजूनही जालना शहरात आहे काँग्रेस पक्ष महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे खासदार कल्याण काळे यांनी म्हटले आहे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरातील मिशन हॉस्पिटल जवळ बंकट हॉल येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला काँग्रेस पक्ष जिल्हा प्रभारी अशोक शिवाजी निलंगेकर पाटील जालन्याचे खासदार कल्याणराव काळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राजेंद्र राख काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवा