कळमेश्वर बस स्थानक येथे आम आदमी पार्टी तर्फे आज सोमवार दिनांक 16 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निवेदन देण्यात आले. आता शाळा सुरू होणार आहे त्यामुळे बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या यासाठी ही निवेदन देण्यात आले. यात आम आदमी पार्टीचे पंकज घाटोळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले