अहमदपूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संबंधाने वारंवार करून सुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या सर्व विकास प्रश्न समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा धडकला