उप्पलवाडी येथे घराच्या स्टोअर रूममध्ये भला मोठा धामण प्रजातीचा साप आढळला. एवढा मोठा साप पाहून सगळ्यांच घाबरले . मनीषा ठाकूर यांचा कॉल येताच सर्पमित्र आनंद शेळके आणि प्रज्वल अंबाडरे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आणि तात्काळ त्या सापाला सुरक्षित रेस्क्यू करून निसर्गाच्या अधिवासात सोडले. एवढा मोठा साप पाहून तेथील नागरिक ही घाबरले होते. हा धामण प्रजातीचा साप असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले आहे.