Download Now Banner

This browser does not support the video element.

मेहकर: शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना, लवकरच मदत मिळेल– तहसीलदार निलेश मडके म

Mehkar, Buldhana | Sep 13, 2025
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना, लवकरच मदत मिळेल– तहसीलदार निलेश मडके,मेहकर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे - पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे ई- केवायसी बाकी होते. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले. अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us