सांगोला पोलिसांकडून अंक आकड्यावर पैश्याचा जुगार खेळत असताना, बेकायदा दारू विकताना, वाहतुकीस अडथळा करणारा, हयगयीने गाडी चालवणारा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य जप्त करून विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल केल्याची सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडून देण्यात आली आहे