Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील आराध्या लॉन्स येथे SPK ऑर्गनायझेशन तर्फे मेकअप एक्सपोचे उद्घाटन

Buldana, Buldhana | Sep 13, 2025
बुलढाणा शहरातील आराध्या लॉन्स येथे 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता SPK Organisation तर्फे मेकअप एक्सपो सेमिनारचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल व इंटरनॅशनल लेव्हलचे मेकअप आर्टिस्ट यांच्या मार्गदर्शनाने महिलांसाठी खास सत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण करवाडे व सौ. शितल करवाडे यांनी केले असून शिवसेना शहर महिला कार्याध्यक्ष शुभांगीताई भोंडे, श्रेयश करवाडे आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us