तालुक्यातील दाभडी गावात शुक्रवारी (ता.१२) माजी मंत्री बच्चु कडु यांची जाहीर सभा झाली असुन या जाहीर सभेत थेट माजी मंत्री बच्चु कडु यांनी आपल्या शेतकरी, शेतबांधव, शेतमजुर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमारयांच्यासाठी यांच्या हक्काची मी लढाई लढत आहो, व जो पर्यन्त त्यांना त्यांचा हक्क मीळणार नाही तो पर्यन्तं त्यांच्या हक्कासाठी लढकारणार, अशी जाणीव करून दिली आहे, तसेच दिव्यांग मेंढपांळ व मच्छिमारयांच्यासाठी हक्काची लढाई ही आपण लढनारच आहो, "ना जातीसाठी, ना धर्मासाठी, एक होऊ तर आपल्या बळीराजा साठी,