घरासमोरील अडविलेला रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी चिखलागड येथील गोकूळ राजेंद्र जाधव यांनी दि. 02 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, रस्ता मोकळा करुन देईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.