आज दिनांक 13 सप्टेंबर दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष पदी जिल्हा परिषद चे माजी उप अध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्ती बद्दल आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने सिल्लोड सेना भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी सिल्लोड शिवसेना शिंदे गटचे विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती