Download Now Banner

This browser does not support the video element.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सुरू असलेल्या उपोषणाला आमदार कैलास पाटील यांनी दिली भेट

Dharashiv, Dharavshiv | Sep 7, 2024
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून या उपोषणाची शासनाने काहीच दखल घेतली नाही व उपोषणकर्त्यांची तब्येत ही ढासळत आहे याची दखल आज दि.7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9.30 वाजता आमदार कैलास पाटील यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us