वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूर येथील शिक्षक प्रा.चंद्रशेखर संभाजी रेवतकर यांना राज्यस्तरीय कर्तुत्वान शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. शिक्षक ध्येय, मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त राज्यातील शिक्षकासाठी कर्तुत्वान शिक्षक पुरस्कारासाठी राज्यस्तरीय नाविन