आरमोरी येथील सर्वे नंबर 1242 हा महाराष्ट्र कुरण सरकारच्या नावाने आहे. ही जागा प्लॉट विक्रेत्यांनी विकायला काढली याबद्दलची स्थानिक प्रशासनाला माहिती असून सुद्धा स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.