जंगलातून बरकटून गावात घुसलेल्या काही लांडग्यांनी रात्रीच्या सुमारास रहिवासी घराच्या छपरीत बांधून ठेवलेला आहे का गरोदर शेळीवर हल्ला चढवीला या हल्ल्यात लांडग्याने शेळीची शिकार करून साधारण 100 मीटर अंतरावर मृत शेळीला ओढत नेल्याची घटना समोर आली ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास तालुक्यातील कुडेगाव येथे उघडकीस आली या घटनेत पुढे गाव येथील बाबुराव हिरामण कांबळे या पशुपालकाची सुमारे 40 हजार रुपयाची नुकसान झाले आहे