आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. ही बैठक आज पार पडली यावेळी आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. स्थानिक पातळीवर जागा वाटपाबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, मतदार याद्यांची आतापासूनच तपासणी करा