मानोरा शहरा मध्ये राजस्थानी समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाने या ही वर्षी जल झुलनी,परिवर्तनीय एकादशी निमित्त शहराच्या बालाजी मंदिर येथुन शोभायात्रा काढुन अरुनावती नदीच्याकाठी भगवान कृष्ण ला आघोळ घालुन आरती व महा प्रसाद चे आयोजन करण्यात आले श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की च्या स्वरात शहर दुम दुमले या शहरातील राजस्थानी माहेश्वरी समाज ची उपस्थिति होती.