Download Now Banner

This browser does not support the video element.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव

2.8k views | Jalgaon, Maharashtra | Aug 9, 2025
आज दि.9/8/2025 रोजी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर सर यांच्या आदेशान्वये व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी सर यांच्या सूचना व मार्गदर्शनात तालुका पारोळा येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गरोदरपणातील अतिजोखमेच्या मातांची तपासणी करण्यात आली, रक्त ,लघवीची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us