आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहेत ही भेट राजकीय नव्हती अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बैठकी संदर्भात होती अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.