वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील देवरगाव येथे राहणाऱ्या मोहन शिंदे यांनी जनावरे बाजूला घे असे सांगितल्याने याचा राग येऊन रजनीकांत कुरणे ऋतिक कुरणे व इतर दोन अशा चार लोकांनी मारहाण करून दुखापत केल्याने त्यांच्या विरोधात वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहे