सैराट या चित्रपटातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता श्री आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेत कुलाचारही केला आहे. सैराट चित्रपटांमुळे अल्पावधीत अल्पावधीतच मराठी चित्रपट सृष्टीत तिने महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले आहे. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने राजगुरू यांचा सन्मान करण्यात आला.