Download Now Banner

This browser does not support the video element.

कुरखेडा: तळेगांव शेतशिवारात बिबट्याची दहशत.

Kurkheda, Gadchiroli | Sep 13, 2025
कुरखेडा तालुका मूख्यालयापासून अगदी दोन ते तिन कीलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगांव शेतशिवारात बिबट हा हिंस्त्र प्राणी नियमित विचरण करीत असल्याने शेतावर जाणाऱ्यांना व गावातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.काल सांयकाळी तळेगांव गावापासून दिड कि.मी अंतरावरील साधुटोला पांधन रस्ता व पोल्ट्रीफार्म कडे जाणारा रस्ता नानाजी वालदे यांच्या शेताजवळ बिबट फीरत असताना अनेकांनी प्रत्येक्ष पाहिले तर आज दि.१३ सप्टेबंर शनिवार रोजी सकाळी ७ वाजता नानाजी वालदे याना रस्त्यावर बिबटचे ठस्से आढळून आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us