खरंगाना पोलिसांनी अंजी मोठी शिवारात दिनांक चार तारखेला दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी तर चार वाजून 40 मिनिटात पर्यंत कारवाही करून गावठी मोहा जप्त केली सुरेश उर्फ गुड्डू शंकर मोहिते यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला दुसऱ्या घटनेत सावध येथे सायंकाळी सात ला कारवाई करून सुधाकर किसनाजी मांढरे याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला तिसरा घटनेत अजनगाव येथे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणाऱ्या आशिष रघुनाथ जराते याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला