आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबई काँग्रेसच्या वतीने मालवणी येथील टाऊनशिप शाळा खाजगीकरण विरोधामध्ये आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने यावेळी स्थानिक नागरिक काँग्रेस पदाधिकारी तसेच काँग्रेसचे स्थानिक आमदार असलम शेख यावेळी उपस्थित होते.