Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नव्याने दाखल झालेल्या वाहनाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन

Buldana, Buldhana | Aug 27, 2025
बुलढाणा शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बुलढाणा पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या तीन वाहनाचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us