पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या खात येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत व त्यानंतर शाळेला सुट्टी असल्यावर घरी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह आजोबाने अत्याचार केल्याचा प्रकार अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खात येथे घडला असुन उघडकीस आला. याप्रकरणी मुख्याध्यापीका यांच्या तक्रारीवरून ,मानकापूर पोलिसांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन अरोली येथे 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अरोली पोलीस करित आहेत.