Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 14, 2025
वैजापूरात "कन्या सन्मान दिनी "शालेय कन्या व महिलांची उस्फुर्त उपस्थिती वैजापूर ता.१४ जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या आदेशानव्ये गुरुवार (ता.१४)रोजी वैजापूर शहर व तालुक्यातील ११महसूल विभागाच्या मुख्यालयी "कन्या सन्मान दिन" मोठ्या उत्साह व आनंदात सम्पन्न झाला. आरोग्य विभाग,महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग,पोलीस विभाग ,नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या दिनी शालेय कन्या यांना एक-एक झाडाचे रोपटे व सावित्रीबाई फुले पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. वैजापूर येथे पंचायत स