Install App
k.cnews
This browser does not support the video element.
सेलू: सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात ऍसिड पिऊन केली आत्महत्या
Sailu, Parbhani | Oct 9, 2025
एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात बाथरूम मध्ये ठेवलेले टॉयलेट साफ करण्याचे ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे घडली.या प्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता सेलु पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!