Download Now Banner

This browser does not support the video element.

मानवत: देवलगाव अवचार रेल्वे पटरीवर रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Manwath, Parbhani | Sep 4, 2025
मानवत तालुक्यातील देवलगाव अवचार रेल्वे पटरीवर रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दोन सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 3 सप्टेंबरला रात्री दहाच्यासुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us