Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: डायल 112वर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या इसमावर पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Yavatmal, Yavatmal | Sep 9, 2025
पुसद शहर पोलीस स्टेशन येथे डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी कॉलर ओमकार दत्तराव सोनटक्के याच्या विरोधात अ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us