Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: राधा कृष्ण गणेश मंडळ मुंडीपार येथे जन्तनिर्मूलन शिबिर यशस्वीरित्या संपन्न

Gondiya, Gondia | Sep 4, 2025
राधा कृष्ण गणेश मंडळ मुंडीपार येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी - २) अंतर्गत जन्तनिर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात गावातील अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या जनावरांची तपासणी करून घेतली आणि मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये डॉ. आर.आर. पालीवाल व डॉ. एच.व्ही. खुणे यांनी प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून भूमिका बजावली. सेवादाता डॉ. आर.एन. भोयर व डॉ. खुमेंद्र पटले यांनी देखील आपल्या शिबिर अधिक प्रभावी बनवले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us