Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
भरधाव आयशर ट्रक समोरील ट्रकला धडकला,या अपघातात एकाचा मृत्यू एक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात घडली,शेख अनवर वय 36 वर्षे असे घटनेतील मयताचे नाव आहे तर शेख असरार हे या अपघातात जखमी झाले आहे आहे.